Photo Credit; instagram

पन्नाशीत मिळवा पंचवीशीतला ग्लो... रोज खा फक्त 'ही' एक गोष्ट!

Photo Credit; instagram

सर्वांनाच नेहमी सुंदर दिसावं असं वाटत असतं. परंतु वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा यांसह अनेक समस्या दिसू लागतात.

Photo Credit; instagram

जसजसं वय वाढत जातं तसंच या समस्याही आणखी वाढत जातात.

Photo Credit; instagram

वृद्धत्व थांबवता येत नाही पण आपल्यात लाइफस्टाइलमध्ये वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावता येते.

Photo Credit; instagram

येथे अशा काही पदार्थांबद्दल जाणून घेऊयात ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

काजू हे एक अतिशय चविष्ट ड्राय फ्रूट आहे जे अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते.

Photo Credit; instagram

तसंच, काजू हे पोषक तत्वांचा खजिना देखील आहे जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

Photo Credit; instagram

काजूमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे तुमच्या त्वचेतील नवीन पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देतात.

Photo Credit; instagram

काजूमध्ये मॅग्नेशियम असते जे त्वचेसाठी आवश्यक असलेले कोलेजन तयार करण्यास मदत करते. कोलेजनच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.

Photo Credit; instagram

काजू खाल्ल्याने तुमच्या शरीराला वृद्धत्वासाठी जबाबदार असलेल्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. 

पुढील वेब स्टोरी

अब्जाधीश वडील, PM पती... पण, अक्षता मूर्ती जगतात सिंपल लाइफस्टाइल! Photo

इथे क्लिक करा