Photo Credit; instagram

Belly Fat: 'हा' एक उपाय अन् 15 दिवसात व्हाल स्लिम-फीट!

Photo Credit; instagram

आजच्या खराब जीवनशैलीमुळे प्रत्येकजण लठ्ठपणाने त्रस्त आहे. 

Photo Credit; instagram

अशा स्थितीत बरेच लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण पोटाची चरबी कमी होतच नाही.

Photo Credit; instagram

अशावेळी आज 15 दिवसांत पोटाची चरबी कशी कमी करता येईल याबद्दल काही टिप्स जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सर्व भाज्या आणि दररोज एक फळ खा. भात आणि साखरेला आहारातून पूर्णपणे काढून टाका.

Photo Credit; instagram

यासोबतच सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन नक्कीच घ्या कारण प्रोटीनमुळे दिवसभर पोट भरलेले राहते.

Photo Credit; instagram

याशिवाय फायबरचे सेवन करणे आवश्यक आहे कारण ते मेटाबॉलिजम वाढवते.

Photo Credit; instagram

सकाळी 40 मिनिटे चाला, त्यानंतर किमान 12 वेळा सूर्यनमस्कार करा, वजन कमी होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यात पाण्याची भूमिका खूप महत्त्वाची असते. दिवसभरात किमान 7-8 ग्लास पाणी प्या.

पुढील वेब स्टोरी

अनुष्का किंवा मुलांचा नाही मग, विराटच्या वॉलपेपरवर खास फोटो कोणाचा?

इथे क्लिक करा