Photo Credit; instagram
Weight Loss साठी लसूणचे जबरदस्त फायदे! कसा कराल Diet मध्ये समावेश?
Photo Credit; instagram
सध्या धकाधकीच्या जीवनात आपल्या लाइफस्टाईलवर वाईट परिणाम होतात. यासर्वात वजन वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे.
Photo Credit; instagram
वाढलेलं वजन हे इतर गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते. अशावेळी एक खास उपाय आहे.
Photo Credit; instagram
लसूण हा वजन घटवण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्याचा डाएटमध्ये कसा समावेश करावा याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
अनेकजण आपल्या डाएटमध्ये गार्लिक ग्रीन टीचा समावेश करतात. यामध्ये थोडं मध किंवा आलं ही घालू सकतो.
Photo Credit; instagram
लेमन गार्लिक वॉटर हे सुद्धा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी गरम पाणी घ्या.
Photo Credit; instagram
गार्लिक स्मूदीही यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. फळांसोबत लसूण घालून ही स्मूदी तयार करता येते.
Photo Credit; instagram
गार्लिक अव्हाकाडो टोस्ट आपल्या हेल्दी डाएटचा भाग बनवता येतो. हा एक स्वादिष्ट नाश्ता ठरेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Tamannaah च्या सौंदर्याचं रहस्य जाणून वाटेल किळस! नेमकं करते काय?
इथे क्लिक करा
Related Stories
'या' व्यक्ती व्यवसायात होतात यशस्वी, बक्कळ कमावतात पैसा!
कोमल त्वचा, निखळ सौंदर्य! दररोज खा 'ही' 5 फळं, मिळेल हिरोइन सारखा ग्लो!
कशी असते लठ्ठ लोकांची सायकोलॉजी?
Skin Care: चेहऱ्यावरील डाग होतील झटपट गायब, फक्त ट्राय करा हा फेसपॅक