Photo Credit; instagram

केस होतील घनदाट, टक्कल होईल दूर...  ट्राय करा 'हा' उपाय!

Photo Credit; instagram

ठराविक वयानंतर टक्कल पडण्याची भीती पुरुषांना सतावते.

Photo Credit; instagram

पुरुषांमध्ये केस गळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खराब जीवनशैली.

Photo Credit; instagram

येथे काही पदार्थांची यादी आहे, जे खाल्ल्याने केस गळणे कमी होऊ शकते.

Photo Credit; instagram

दूध, दही आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश केल्यास टक्कल पडण्याची समस्या दूर होऊ शकते.

Photo Credit; instagram

सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल सारख्या माशांमध्ये निरोगी ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात. आहारात यांचा समावेश केल्यास केसगळतीची समस्या दूर होते.

Photo Credit; instagram

अंडी हे प्रथिने आणि बायोटिनचा उत्तम स्रोत आहे, ते खाल्ल्याने केसांच्या वाढीस चालना मिळते.

Photo Credit; instagram

पालकमध्ये व्हिटॅमिन ए, तसेच लोह, बीटा कॅरोटीन, फोलेट आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. केसांच्या वाढीसाठी हे फायदेशीर आहे.

Photo Credit; instagram

ड्रायफ्रूट्समध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात, जे तुमचे केस गळणे टाळू शकतात.

पुढील वेब स्टोरी

कडीपत्ता म्हणजे कामभारी, आजारपणातून तब्येत करेल झटकन बरी!

इथे क्लिक करा