Photo Credit; instagram

बॅकलेस गाउन अन् मलायकाचा Golden मादक लूक

Photo Credit; instagram

बॉलिवूडची सर्वात फिट आणि स्टायलिश अभिनेत्री मलायका अरोरा प्रत्येक वेळी तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांना प्रभावित करते. 

Photo Credit; instagram

अलिकडच्याच एका कार्यक्रमात तिचा सुंदर लूक सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला. 

Photo Credit; instagram

यावेळी, तिने सोनेरी रंगाचा गाऊन परिधान केलेला. तिच्या चमकदार लूकने रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Photo Credit; instagram

या खास कार्यक्रमासाठी मलायकाने लव्हर्स अँड फ्रेंड्स ब्रँडचा वन-शोल्डर गाऊन निवडला. ज्यामुळे तिच्या लूकला एक शाही टच मिळाला.

Photo Credit; instagram

या गाऊनची खास गोष्ट म्हणजे त्याची बॅकलेस डिझाइन, ज्यामुळे मलायका अधिकच ग्लॅमरस दिसत होती. 

Photo Credit; instagram

हा गाऊन तिच्या टोन्ड आणि कर्व्ही बॉडीला सुंदरपणे हायलाइट करत होता.

Photo Credit; instagram

तिने डायमंड ब्रेसलेट, स्टेटमेंट रिंग आणि डायमंड इअररिंग्ज घातले होते, ज्यामुळे तिच्या लूकमध्ये आणखी भर पडली.

पुढील वेब स्टोरी

Oshin Sharma: तौबा तेरा जलवा... उपजिल्हाधिकारी मॅडमचा नादच करायचा नाय!

इथे क्लिक करा