Photo Credit; Canva

गोड बोला, पण गोड खाणं सोडा... कसं ते तुम्हीच पाहा!

Photo Credit; Canva

गोड पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढतं, असं म्हणतात. जर तुम्ही दररोज गोड पदार्थ खात असाल तर वजन कमी करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.

Photo Credit; Canva

अशा काही टिप्स जाणून घ्या, ज्यांच्या साहाय्याने तुमच्या आहारातील साखरेचे प्रमाण कमी करता येऊ शकते.

Photo Credit; Canva

फ्रूट ज्यूस किंवा कोल्डड्रिंक्स यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. याऐवजी तुम्ही इंफ्यूज्ड वॉटर पिऊ शकता. यामध्ये तुम्ही लिंबू किंवा बेरी टाकून पिऊ शकता.

Photo Credit; Canva

तुम्ही मिल्क चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेट खाऊ शकता. डार्क चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण कमी असून भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स असतात.

Photo Credit; Canva

पदार्थात गोडवा आणण्यासाठी साखरेऐवजी तुम्ही मध, गुळ, मेपल सिरप किंवा खजूरचा वापर करु शकता. 

Photo Credit; Canva

फ्लेवर्ड योगर्ट आणि प्लांट बेस्ड मिल्कचे प्रमाण कमी करुन साखर नसलेल्या दहीचे किंवा डेअरी प्रोडक्ट्सचा वापर करा.

Photo Credit; Canva

जर तुम्ही चहामध्ये दोन चमचे साखर टाकत असाल तर त्याऐवजी एक चमचा साखर टाका.

Photo Credit; Canva

फळांमध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर असतात. त्यामुळे बिस्कीट किंवा मिठाईऐवजी फळे चांगले पर्याय ठरु शकतात.

पुढील वेब स्टोरी

उन्हाळ्यात अंड खाल्ल्याने Heart Attack येतो?

इथे क्लिक करा