Photo Credit; instagram

Radix Number : 'या' तारखेला जन्मलेल्या मुलांच्या आयुष्यात पैसाच पैसा येतो!

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात मूलांकाच्या आधारे व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. 

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म 6, 15 किंवा 24 तारखेला होतो त्यांची मूलांक संख्या 6 असते.

Photo Credit; instagram

या मुलांना सुरुवातीपासूनच सर्व सुख-सुविधा मिळतात. त्याची आर्थिक स्थिती सुधारते.

Photo Credit; instagram

या मुलांकाची लोक त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळवतात.

Photo Credit; instagram

ही माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण? 

इथे क्लिक करा