Photo Credit; instagram

Valentine Day च्या दिवशी करा असा लूक, पाहताच पार्टनरही...

Photo Credit; instagram

44 व्या वर्षीही ती मेकअपशिवाय चमकदार आणि तरुण दिसते. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे आणि निरोगी त्वचेचे रहस्य केवळ महागड्या उत्पादनांमध्येच नाही तर नैसर्गिक पद्धती आणि निरोगी जीवनशैलीमध्येही लपलेले आहे.

Photo Credit; instagram

Valentine Day ला तिच्यासारखाच लूक केलात तर तुमचा पार्टनर देखील तुमच्यावर अधिकच खुश होईल.

Photo Credit; instagram

पण त्याआधी तुम्ही त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी आणि डिटॉक्स ड्रिंक्स घ्या. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी आणि चमकदार राहील

Photo Credit; instagram

तसेच रासायनिक उत्पादने टाळा आणि नैसर्गिक त्वचेच्या काळजीवर अधिक लक्ष केंद्रित करा. सौंदर्य प्रसाधनांमध्ये कोरफड, नारळ तेल आणि गुलाब जल यांचा समावेश करा.

Photo Credit; instagram

तसेच आहारात फळे, हिरव्या भाज्या यांचा समावेश करा. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकेल.

Photo Credit; instagram

दररोज व्यायाम आणि योगा करा, ज्यामुळे तुमची त्वचा घट्ट आणि तरुण राहील.

Photo Credit; instagram

तसेच चांगली आणि पूर्ण झोप. कमीत कमी ७-८ तासांची झोप त्यांची त्वचा ताजी आणि निरोगी ठेवते.

पुढील वेब स्टोरी

4 मूलांकाच्या लोकांची होतात दोन लग्नं?

इथे क्लिक करा