Weight Loss: दररोज हे 5 फुल-बॉडी व्यायाम करून दिसा फिट अँड फाइन!
Photo Credit; instagram
तुम्हालाही वजन कमी करायचं आहे का? तसं असल्यास, तुम्ही फुल-बॉडी वर्कआउट करू शकता. असेच काही व्यायाम आपण जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
स्क्वॅट्स करण्यासाठी कोणत्याही उपकरणाची गरज नाही. ज्यामुळे ते घरीही सहज करता येते. हे कर्व्ही फिगर आणि टोन बॉडी करण्यासाठी उपयोगी आहे.
Photo Credit; instagram
बर्पीज केल्याने वजन लवकर कमी होऊ लागते. कारण, यामुळे झटपट मॅटाबॉलिजम आणि कॅलरी बर्न होतात.
Photo Credit; instagram
प्लँक व्यायाम हा एक प्रकारचा मूड बूस्टर आहे, असे केल्याने मूड चांगला राहतो. हे केवळ स्नायू आणि शरीर मजबूत करत नाही तर यामुळे शरीरात लवचिकता देखील वाढते.
Photo Credit; instagram
जंपिंग जॅक केल्याने वजन कमी करण्यास मदत करते आणि स्नायूंची ताकद वाढवते.
Photo Credit; instagram
माउंटन क्लाइम्बर्स हा शरीराच्या वजनाचा व्यायाम आहे. मेटाबॉलिजम वाढवायचे असेल आणि वजन कमी करायचे असेल तर हा बेस्ट व्यायाम आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
SIP मधला हा '555 चा फॉर्म्युला' समजला तर, नक्कीच व्हाल करोडपती!