Photo Credit; instagram

जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे ठरू शकते जीवघेणे? तुम्हीपण पित असाल तर...

Photo Credit; instagram

पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. हे आपल्या शरीराला हायड्रेट करण्याचे काम करते.

Photo Credit; instagram

आपल्या शरीराचा 2/3 भाग पाण्याने बनलेला असतो. पाणी लघवी आणि घामाच्या स्वरूपात शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर पाणी पिऊ नये, असे लोक अनेकदा सांगतात. या मागचे कारण समजावून घेऊ.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो.

Photo Credit; instagram

याशिवाय अन्न पचायला लागणारा वेळही वाढतो.

Photo Credit; instagram

याशिवाय जे अन्न पचत नाही. ते चरबीमध्ये देखील बदलू शकते. त्यामुळे वजन वाढू शकते.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे जीवघेणे ठरू शकते.

पुढील वेब स्टोरी

'मागून हात आला अन् मी...', सई ताम्हणकरने सांगितली भयावह घटना

इथे क्लिक करा