अनेकजण त्यांच्या वयोमानानुसार आधीच निस्तेज दिसू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसतात.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत, आहारात काही फळांचा समावेश केला पाहिजे जेणेकरून त्वचा दीर्घकाळ निरोगी राहू शकेल.
Photo Credit; instagram
ब्लूबेरी हे फळ अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्सने समृद्ध आहे. हे मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करतात.
Photo Credit; instagram
अवाकाडोमध्ये निरोगी मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे त्वचेला हायड्रेटेड आणि चमकदार ठेवतात. त्वचेची चमक आणि तारुण्य टिकवून ठेवतात.
Photo Credit; instagram
डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. हे सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करते आणि कोलेजनचे उत्पादन वाढवते.
Photo Credit; instagram
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी संत्र्याला महत्त्व आहे. संत्र त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात.
Photo Credit; instagram
पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. पपईमध्ये असलेले पॅपेन नावाचे एन्झाइम त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'खिशात मनी अन् मागे 17 जणी', 'या' लोकांवर असते देवीची सदैव कृपा!