Photo Credit; instagram
थांबा! दूध पिताय? 'हे' ड्रायफ्रूट भिजवून खायला विसरू नका, त्वचा चमकेल आरशासारखी
Photo Credit; instagram
मणुके आणि दूध आरोग्यासाठीच फायदेशीर नाही, तर त्वचा सुंदर बनवण्यासाठीही एक नैसर्गिक उपाय आहे.
Photo Credit; instagram
मणुक्यात आयर्न, अँटीऑक्सीडंट्स आणि व्हिटॅमीन्स असतात. यामुळे त्वचेला पोषक तत्व मिळतात.
Photo Credit; instagram
तसच दूधात असलेलं प्रोटिन आणि लॅक्टिक अॅसिड त्वचेला मुलायम बनवण्यासाठी मदत करतं.
Photo Credit; instagram
मणुक्यात असलेले अँटीऑक्सीडंट्स फ्रि रेडिकल्सला बाहेर काढतात. यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुंदर बनते.
Photo Credit; instagram
दूध आणि मणुक्याचं सेवन कोलेजनला मजबूत करतं. यामुळे त्वचा मुलायम बनते आणि सुरकुत्या कमी होतात.
Photo Credit; instagram
मणुक्यात व्हिटॅमीन सी आणि ई असतं. यामुळे त्वचेवरील डाग कमी होतात आणि नैसर्गिक टोन तयार होते.
Photo Credit; instagram
8-10 मणुके रात्रभर दूधात भिजवून ठेवा. सकाळी त्यांना चांगल्या प्रकारे चाऊन खा आणि दूध प्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: गरिबी विसराच! बक्कळ पैसा कमावतात 'या' मुलांकाचे लोक
इथे क्लिक करा
Related Stories
Health : 'हा' ज्यूस प्या आणि युरीक ॲसिडला करा बाय बाय
मेकअपशिवाय सुंदर अन् तरुण दिसते 44 वर्षांची श्वेता तिवारी! कारण काय?
कोलेजन बूस्ट करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा, त्वचा बनेल सुंदर अन् टाईट
सलग 21 दिवस बिअर प्यायल्यावर काय होतं? शरीरातील बदल पाहून थक्कच व्हाल