Arrow
अंड शाकाहारी की मांसाहारी ? तज्ज्ञांचे म्हणणे काय?
Arrow
अंड्याला उकळून त्याच्यापासून अनेक खाण्याच्या डिशेस तयार केल्या जातात.
Arrow
शाकाहारी माणसे अंड खाणे नेहमीच टाळतात, कारण त्यांच्यानुसार अंडे हे नॉनवेज असते.
Arrow
तर काहींच्या मते अंड हे नॉनवेज असूच शकत नाही. त्यामुळे जाणून घेऊयात अंड वेज आहे की नॉनवेज.
Arrow
अंड एखाद्या प्राण्याचे असल्यास त्यांना ते मांसाहारी वाटते. मात्र प्रत्यक्षात तसे नाही आहे.
Arrow
शाकाहारी म्हणजे अशी वस्तू ज्यामध्ये कोणत्याही प्राण्यांचे मांस आणि ऊती नसतात.
Arrow
अंड्यात या दोन्ही गोष्टी नसतात. चिकन खाण्यासाठी कोंबडीला मारले जात नाही. त्यामुळे ते शाकाहारी श्रेणीत येते.
Arrow
अंड्याच्या पांढऱ्या भागावर प्राण्यांच्या पेशी नसतात, म्हणून त्याला शाकाहारी मानले जाते.
Arrow
पण अंडी मांसाहारी देखील असू शकते. कारण अंड्याच्या पिवळ्या भागात पुनरुत्पादक पेशी, गेमेट सेल बनणे शक्य आहे.
Arrow
जर ही अंड्याची पेशी तयार झाली, म्हणजेच जर ती फलित झाली, तर अंड मांसाहारात येऊ शकते.
Arrow
बाजारात विकली जाणारी अंडी अनफर्टीलाइज्ड असतात, म्हणूनच ती शाकाहारी राहतात.
weight loss : सकाळी उठताच प्या 'हे' ज्यूस, पोटाची चरबी होईल गायब
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Skin Tips: वाढत्या वयातही दिसायचंय तरुण?, मग 'हे' फॉलो कराच...
कोमल त्वचा, निखळ सौंदर्य! दररोज खा 'ही' 5 फळं, मिळेल हिरोइन सारखा ग्लो!
Skin Care: चेहऱ्यावरील डाग होतील झटपट गायब, फक्त ट्राय करा हा फेसपॅक
Numerology : नवऱ्यासाठी खूपच लकी असतात 'या' जन्मतारखेच्या मुली!