Photo Credit; instagram

Arrow

Double Chin ला वैतागलात? 'या' टिप्सने तुमचं सौंदर्य आणखी खुलेल...

Photo Credit; instagram

Arrow

डबल चीनचा अनेकांना वैताग येतो. हे तेव्हा होतं जेव्हा शरीरात अतिरिक्त चरबी वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

सहसा ही समस्या शरीरातील वाढत्या चरबीला प्रतिबिंबित करते. अशा वेळी जबड्याभोवती चरबी जमा झाल्यामुळे चेहऱ्याची रचना बिघडते. 

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी काही प्रभावी व्यायाम आहेत ज्यामुळे डबल चीन कमी करण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

खालचा जबडा थोडा वर उचलण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून हनुवटीच्या खाली अधिक ताण जाणवेल. १५ सेकंद हे करत रहा.

Photo Credit; instagram

Arrow

आपला चेहरा सरळ ठेवून पुढे पहा. आता शक्य तितकी जीभ बाहेर काढा. १० सेकंद हे करत रहा.

Photo Credit; instagram

Arrow

स्ट्रेस बॉल घ्या आणि तो तुमच्या हनुवटी आणि मान यांच्यामध्ये ठेवा. यानंर 1 मिनिट धरून ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

तुमचा जबडा पसरवा आणि सतत E-O चा उच्चार करा. प्रत्येक 15 सेकंदांनंतर, 5 ते 7 सेकंद थांबा आणि पुन्हा पुन्हा करा.

Photo Credit; instagram

Arrow

डबल चीन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच आहाराची विशेष काळजी घ्या.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा