Photo Credit; instagram

Jaya Kishori: जया किशोरी कोणासोबत राहतात? 

Photo Credit; instagram

जया किशोरी यांची गणना देशातील प्रसिद्ध कथावाचकांमध्ये केली जाते. आजच्या काळात प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर्समध्येही त्यांचे नाव येते.

Photo Credit; instagram

जया किशोरी इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे आणि तिची फॅन फॉलोइंग देखील खूप जास्त आहे. 

Photo Credit; instagram

जया किशोरीचे संपूर्ण कुटुंब सध्या कोलकाता येथे राहते. तिच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. 

Photo Credit; instagram

चला तर मग जया किशोरी यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

जया किशोरीच्या वडिलांचे नाव राधे श्याम हरितवाल (शिव शंकर शर्मा) आहे.

Photo Credit; instagram

कोलकात्यात येण्यापूर्वी ते व्यवसाय करायचे पण जेव्हा त्यांची मुलगी (जया) प्रसिद्ध झाली तेव्हा त्यांनी व्यवसाय सोडून मुलीच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केले.

Photo Credit; instagram

आज जया किशोरीचे वडील आपल्या मुलीसोबत प्रत्येक कथेला जातात आणि तिचे काम सांभाळतात.

Photo Credit; instagram

जया किशोरीच्या आईचे नाव गीता देवी हरितपाल आहे. त्या एक गृहिणी आहेत.

Photo Credit; instagram

जया शर्मा यांना चेतना शर्मा नावाची बहीण आहे. ती भजन गायिकाही आहे. तिने अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. 

पुढील वेब स्टोरी

Anant Ambani यांचा जिच्यावर जडला जीव ती कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण? 

इथे क्लिक करा