Photo Credit; instagram

Arrow

Fat To Fit: वजन कमी करण्यासाठी महिलांनी 'या' सवयी बदला, नाहीतर...

Photo Credit; instagram

Arrow

लठ्ठपणामुळे महिलांना सर्वात जास्त त्रास होतो. कारण, याचा परिणाम त्यांच्या आरोग्यच नाही तर सौंदर्यावरही होते.

Photo Credit; instagram

Arrow

व्यस्त जीवन, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि खाण्याबाबतचा निष्काळजीपणा ही महिलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची प्रमुख कारणं आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही या पुढील गोष्टींचा तुमच्या दैनंदिन जीवनात समावेश कराल तर शरीर फिट राहील.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करायचे असेल तर भरपूर पाणी प्या. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने वजन लवकर कमी होते.

Photo Credit; instagram

Arrow

पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि मेटाबॉलिजम वाढवते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी आहारातील प्रोटीनचे प्रमाण वाढवा. यामध्ये अंडी, मांस, मासे, शेंगा आणि दुधाच्या पदार्थांचे सेवन करता येते.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी आहाराप्रमाणेच झोपही आवश्यक आहे. रोज किमान सात तासांची झोप घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

तणावामुळे आरोग्य तर बिघडतेच पण त्यामुळे शरीरातील कोर्टिसोल हार्मोनही वाढते ज्यामुळे वजन वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

सतत भूक लागण्यापासून दूर ठेवण्यासाठी निरोगी स्नॅक्स खा. स्नॅक्समध्ये काजू-बदाम, फळे आणि भाज्यांचा रस यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

Sakshi Dhoni-Anushka बालपणीच्या मैत्रिणी, एकत्र घेतलं शिक्षण; Photo व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा