Photo Credit; instagram
'उम्र को गोली मारो यार', घरगुती अँटी एजिंग सीरमने सौंदर्य राहील सदाबहार!
Photo Credit; instagram
वाढत्या वयाबरोबर सुरकुत्या येणे सामान्य आहे, परंतु काहीवेळा वय कमी असूनही
चेहऱ्यावर बारीक रेषा दिसू लागतात
.
Photo Credit; instagram
अनेक स्त्रिया या समस्येने त्रस्त होतात. अशा परिस्थितीत तुम्ही अँटी-एजिंग सीरम वापरू शकता.
Photo Credit; instagram
बाजारात अनेक प्रकारचे सीरम उपलब्ध आहेत परंतु तुम्ही हे अँटी एजिंग सीरम अगदी सहज घरी बनवू शकता.
Photo Credit; instagram
यासाठी तुम्हाला एलोव्हेरा जेल, ग्लिसरीन, तांदळाचे पाणी आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल लागेल.
Photo Credit; instagram
सर्व प्रथम, दोन-तीन चमचे तांदूळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी पाणी वेगळे करा.
Photo Credit; instagram
आता एलोव्हेरा जेल एका भांड्यात घ्या आणि त्यात थोडे ग्लिसरीन घाला. त्यानंतर तांदळाचे पाणी आणि दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालून चांगले मिसळा.
Photo Credit; instagram
अशाप्रकारे सीरम तयार होईल. आता हे दररोज चेहऱ्यावर लावा. यामुळे काही दिवसातच चांगले परिणाम दिसू लागतील.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Hair Care: केस होतील घनदाट आणि लांब; फक्त ही एक गोष्ट ठरेल रामबाण!
इथे क्लिक करा
Related Stories
Skin Tips: वाढत्या वयातही दिसायचंय तरुण?, मग 'हे' फॉलो कराच...
'या' व्यक्ती व्यवसायात होतात यशस्वी, बक्कळ कमावतात पैसा!
कशी असते लठ्ठ लोकांची सायकोलॉजी?
Numerology : नवऱ्यासाठी खूपच लकी असतात 'या' जन्मतारखेच्या मुली!