Photo Credit; instagram

'या' 7 सवयी तुम्हाला कायम ठेवतील तरुण! त्वचा बनेल सुंदर आणि चमकदार

Photo Credit; instagram

चेहऱ्याचं सौंदर्य आणि चमकदारपपणा कायम राहणं प्रत्येकाची इच्छा असते.

Photo Credit; instagram

परंतु, आजकालची लाईफस्टाईल, प्रदुषण आणि तणावामुळे त्वचेवर निगेटिव्ह परिणाम होतो.

Photo Credit; instagram

ग्लोईंग स्कीनसाठी महागडे प्रोडक्ट्सच नाही, तर योग्य स्कीन केअर रुटीन आणि काही सवयी ठेवाव्या लागतात.

Photo Credit; instagram

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी 8-10 ग्लास पाणी पिणं आवश्यक असतं. त्वचा मुलायम होतेच, पण नॅचरल ग्लोही मिळतो.

Photo Credit; instagram

व्हिटॅमीन्स अँटीऑक्सीडंट्स आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा समावेश असलेल्या पदार्थांचं सेवन करा. 

Photo Credit; instagram

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून दूर राहण्यासाठी SPF 30 सनस्क्रीन लावा. 

Photo Credit; instagram

योगा कार्डिओ किंवा कोणतंही व्यायाम करा, यामुळे रक्तप्रवाह चांगला राहतो आणि त्वचा सुंदर बनते. 

Photo Credit; instagram

रोज 7-8 तासांची झोप घ्या. झोपेत स्कीन स्वत:ला रिपेअर करते. यामुळे फाईन लाईन्स आणि डार्क सर्कलपासून सुटका होते. 

पुढील वेब स्टोरी

थांबा! दूध पिताय? 'हे' ड्रायफ्रूट भिजवून खायला विसरू नका, त्वचा चमकेल आरशासारखी

इथे क्लिक करा