Photo Credit; instagram

उन्हाळ्यात त्वचा चमकेल आरशासारखी! सुंदर अन् मुलायम त्वचेसाठी फॉलो करा 'या' टिप्स

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात घराबाहेर निघाल्यानंतर प्रचंड सूर्यप्रकाशामुळे आणि घामामुळे त्वचेवर टॅनिंग होऊ शकते. यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला उन्हाळ्यातही ग्लोइंग त्वचा हवी असेल, तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा.

Photo Credit; instagram

उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये स्वत:ला हायड्रेटेड ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. सतत पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात.  

Photo Credit; instagram

फेस वॉश करण्यासाठी एका चांगल्या क्लींजरचा वापर करा. यामुळे त्वचेवर जमलेली धुळ, माती आणि तेलकटपणा दूर करता येऊ शकतो.

Photo Credit; instagram

घरातून बाहेर निघताना चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणं विसरू नका. सूर्याची UV किरणे त्वचा डॅमेज होण्याला कारणीभूत ठरु शकतात.

Photo Credit; instagram

आपल्या त्वचेला आठड्यातून दोन वेळा एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं. एक्सफोलिएशनमुळे डेड स्किनपासून सुटका मिळवता येते.

Photo Credit; instagram

त्वचेला ग्लोइंग बनवण्यासाठी पोषक तत्त्व असलेल्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच, आहारात व्हिटॅमिन C युक्त पदार्थांचा समावेश करा.

Photo Credit; instagram

याव्यतिरिक्त, पुरेशी झोप मिळणं आवश्यक असतं. झोप पूर्ण झाल्यामुळे त्वचा ग्लोइंग होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

ग्लोइंग त्वचेसाठी व्हिटॅमिन C सीरमचा वापर करा. या सीरमच्या वापरामुळे त्वचा उजळ होते. तसेच, डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी मदत मिळते.

पुढील वेब स्टोरी

घाऱ्या डोळ्यांच्या मुलींचा स्वभाव कसा असतो? प्रेमसंबंध जपण्यात तर...

इथे क्लिक करा