Photo Credit; instagram
टेन्शन घेऊच नका! हिवाळ्यात त्वचा होते कोरडी? फक्त 'हे' काम करा
Photo Credit; instagram
हिवाळी हंगाम सुरु होताच त्वचा कोरडी होण सामान्य गोष्ट आहे. पण योग्य काळजी घेतल्याने त्वचा सुंदर बनते.
Photo Credit; instagram
त्वचेची खास निगा राखण्याची गरज असते. हे 5 सोप्या टीप्स तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करू शकतात.
Photo Credit; instagram
त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचा नियमितपणे वापर करा. आंघोळ केल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी ते लावा.
Photo Credit; instagram
गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेची नैसर्गिक ओलावा संपतो. यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.
Photo Credit; instagram
कोरड्या त्वचेसाठी हार्श सोप किंवा केमिकलयुक्त क्लिंजरचा वापर करू नका. माईल्ड आणि मॉइश्चरायझिंग क्लिंझर निवडा.
Photo Credit; instagram
कोरड्या त्वचा वेळोवेळी एक्सफोलिएटरने साफ करा. यामुळे डेड स्कीन निघून जाते आणि त्वचा मुलायम राहते.
Photo Credit; instagram
ओमेगा-3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमीन्स, अँटीऑक्सीडंट्स असणाऱ्या पदार्थांचं सेवन करा. भरपूर पाणी प्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
डिनरमध्ये चुकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ! नाहीतर होईल मोठं नुकसान
इथे क्लिक करा
Related Stories
आता नो टेन्शन! पांढऱ्या केसांवर मिळाला रामबाण उपाय, फक्त 'या' बियांचं सेवन करा
Oshin Sharma : ओशिन..तुम्ही मार्केट केलंय जाम! मॅडमचे 'ते' फोटो तुफान व्हायरल
जया किशोरीच्या मोबाइल कव्हरवर 'या' व्यक्तीचा फोटो, कोण आहे तो?
आलिया भट्ट 'या' गोष्टीपासून राहते प्रचंड दूर, कारण वेळेआधीच...