Photo Credit; instagram

Arrow

हिवाळ्यात Weight Loss साठी फॉलो करा 'हे' रूटीन!

Photo Credit; instagram

Arrow

हिवाळ्याच्या मोसमात लोकांचे वजन झपाट्याने वाढते कारण या ऋतूत आपण जास्त अन्न खातो.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करायचे असेल तर हे सोपे उपाय फॉलो केल्यास फायदा होऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी पिऊन स्वत:ला हायड्रेट ठेवा. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रोटीनयुक्त होल ग्नेन, फळे आणि भाज्या यांचा समावेश असलेल्या संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा.

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक आहारात प्रोटीनचा समावेश करा. 

Photo Credit; instagram

Arrow

निरोगी वजन राखण्यासाठी आणि मेटाबॉलिझम वाढविण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली आवश्यक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मेटाबॉलिझम वाढविण्यासाठी आपल्या रूटीनमध्ये स्ट्रेन्थ ट्रेनिंग व्यायामाचा समाविष्ट करणे महत्वाचं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दर्जेदार झोपेला प्राधान्य द्या कारण ते वजन कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

Photo Credit; instagram

Arrow

टेन्शन मेटाबॉलिझमवर नकारात्मक परिणाम करू शकते यामुळे वजनही वाढू शकते. 

रोज असं खा 'हे' स्वस्त फळ; Weight Loss होईलच पण इतर फायदेही मिळतील!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा