Photo Credit; instagram
आयुष्य होईल मस्त! Malaika Arora चे योगा रूटीन फॉलो तर करा!
Photo Credit; instagram
डान्स मूव्ह्सशिवाय मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा ती जीम आणि योगा करताना दिसते.
Photo Credit; instagram
मलायका 49 वर्षांची आहे, पण तिचा फिटनेस 25 वर्षांच्या तरूणीसारखा आहे.
Photo Credit; instagram
अशा वेळी मलायकाच्या फिट आणि टोन्ड शरीराचे रहस्य जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
असे 5 योगासन आहेत जे तुम्हालाही मलायकासारखी कर्व्ही फिगर देण्यास मदत करेल.
Photo Credit; instagram
नौकासन (Boat Pose) केल्याने पोट आणि स्नायू मजबूत होतात, पाठीच्या स्नायूंना चालना मिळते.
Photo Credit; instagram
उत्कटासन (Chair Pose) हे शरीराच्या विविध स्नायूंना मजबूत करते. हे खालच्या पाठीमागे आणि कोर मजबूत करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
नटराजसन (Dance Pose) हे तुमचे शरीर संतुलित आणि लवचिक बनवते.
Photo Credit; instagram
वृक्षासन (balancing asana) हे आसन तुमच्या शरीराला संतुलित ठेवते. हा एक मूलभूत योग आहे, जे तुमचे मन स्थिर ठेवते.
Photo Credit; instagram
सर्वांगासन हे आसन शरीर तंदुरुस्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
चहा-कॉफी नाही तर... 'हे' 5 पेय आरोग्यासाठी ठरतात बेस्ट!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मूलांकाच्या तरुणी असतात खूपच...
दिवसा दुप्पट, रात्री चौपट.. 30 व्या वर्षानंतर 'या' लोकांचा गेमच होतो चेंज!
'Diet'मध्ये मक्याचा समावेश करावा की नाही, आहात कन्फ्यूज? जाणून घ्या...
Skin Tips: वाढत्या वयातही दिसायचंय तरुण?, मग 'हे' फॉलो कराच...