Photo Credit; instagram
Fit अन् टोन्ड फिगरसाठी शिवानी सुर्वे Diet मध्ये घेते 'हे' खास पदार्थ!
Photo Credit; instagram
मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे सोशल मीडियावरील चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
Photo Credit; instagram
चाहते शिवानीच्या अभिनयासह फिट बॉडी आणि स्लिम फिगरचंही भरभरून कौतुक करतात.
Photo Credit; instagram
काही लोक शिवानी सुर्वेचा डाएट प्लॅन आणि फिटनेस रूटीन जाणून घेण्यासाठी फारच उत्सुक आहेत.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, शिवानी तिच्या दिवसाची सुरूवात डिटॉक्स वॉटरने करते. यामध्ये ती काकडी, पुदिना किंवा लिंबू यांचा समावेश करते.
Photo Credit; instagram
यानंतर आहारात ती अंडी, दही, ताक, मसूर, तूप किंवा चिकन यांचा समावेश करते. याशिवाय पपईही खाते.
Photo Credit; instagram
शिवानी कधीही व्यायाम करणं सोडत नाही. ती जीममध्ये जाते.
Photo Credit; instagram
स्नायूंना टोन करण्यासाठी शिवानी सुर्वे तिच्या वर्कआउटमध्ये कार्डिओ आणि वेट लिफ्टिंगचाही समावेश करते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
चांदणं उरात, रात ही भरात; सोडून मोकळे केस... कोण आहे ही मराठी अभिनेत्री?
इथे क्लिक करा
Related Stories
'मी इतकी हॉट आणि सेक्सी आहे की लोक मला त्यांच्या...'
'या' मूलांकाच्या तरुणी असतात खूपच...
'या' जन्मतारखेच्या लोकांकडे काय असतं एवढं खास?, की सगळेच...
दिवसा दुप्पट, रात्री चौपट.. 30 व्या वर्षानंतर 'या' लोकांचा गेमच होतो चेंज!