Photo Credit; instagram

कर्वी फिगरच्या मुलींचं हे आहे खास गुपित, तुम्हालाही...

Photo Credit; instagram

आपण आजकाल अनेक अभिनेत्री पाहतो की, ज्या कर्वी फिगर फ्लाँट करतात. ज्यांची सोशल मीडियावर खूप चर्चा असते.

Photo Credit; instagram

कर्वी फिगरच्या मुली फक्त वेस्टर्न लूक नाही तर पारंपारिक लूकमध्येही सुंदर दिसतात.

Photo Credit; instagram

आज आम्ही तुम्हाला कर्वी फिगर असलेल्यांनी स्टायलिश लूक कसा कॅरी हे सांगणार आहोत  

Photo Credit; instagram

कर्वी फिगर फ्लाँट करणं ही देखील एक प्रकारे कला आहे. 

Photo Credit; instagram

अनेक तरुणी या त्यांच्या फिगरबाबत खूपच दक्ष असतात. पण आपली फिगर फ्लाँट करणं त्यांना अनेकदा जमत नाही.

Photo Credit; instagram

आपल्याला कोणत्या प्रकारचे ड्रेस सूट होतात याचा विचार करुन ते परिधान केले तर त्या नक्कीच कर्वी फिगर फ्लाँट करू शकतात. 

Photo Credit; instagram

मिनी स्कर्ट, क्रॉप टॉप, बिकिनी यासारखे कपडे परिधान केल्यास तुम्ही खूपच ग्लॅमरस दिसू शकता.

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री या त्यांच्या कर्वी फिगर फ्लाँट करताना त्यांना नेमका कोणता लूक सूट होतो याची बरीच काळजी घेतात.

Photo Credit; instagram

कर्वी फिगरसोबतच लाइट मेकअप आणि हाय हिल्स हे देखील तुमचं ग्लॅमर अधिक वाढवतं.

Photo Credit; instagram

तुम्हाला जर स्टायलिश दिसायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे आउटफिट कॅरी करू शकता

पुढील वेब स्टोरी

भाग्यशाली असतात ते पती ज्यांना मिळते 'या' मूलांकाची सौभाग्यवती!

इथे क्लिक करा