Photo Credit; instagram

Hair Care: केस गळतायेत? टेन्शन नको; 'हे' घरगुती उपाय ठरतील रामबाण

Photo Credit; instagram

केस गळण्याच्या समस्येने प्रत्येकजण त्रस्त आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या आणखी वाढते.

Photo Credit; instagram

हे टाळण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात पण अनेक वेळा त्यांची निराशा होते. अशावेळी आपण घरगुती उपाय जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

यासाठी तुम्हाला घरी उपलब्ध असलेल्या काही गोष्टींमधून हेअर टोनर बनवावा लागेल.

Photo Credit; instagram

केसांच्या टोनरसाठी, तुम्हाला तांदळाचे पाणी, कांद्याचा रस, खोबरेल तेल आणि एरंडेल तेल आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

सर्व प्रथम एका भांड्यात तांदळाचे पाणी घ्या आणि त्यात कांद्याचा रस घाला, खोबरेल तेल आणि एरंडेल तेल देखील घाला.

Photo Credit; instagram

तुमचे टोनर तयार आहे, ते केसांना लावा आणि काही वेळाने शॅम्पू करा. तुम्ही ते स्प्रे म्हणूनही वापरू शकता.

Photo Credit; instagram

हे टोनर केवळ केसगळती रोखण्यासाठीच नाही तर ते मजबूत आणि चमकदार देखील करेल.

पुढील वेब स्टोरी

'S' पासून नावं असणारी लोकं असतात प्रचंड....

इथे क्लिक करा