Arrow

लग्नासाठी मुलगी बघायला गेल्यावर पहिल्या भेटीत विचारा 'हे' प्रश्न

Arrow

लग्न हा आयुष्यातला सर्वांत मोठा निर्णय असतो. एक चांगला निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो, तर एक चुकीचा निर्णय तुमचं आयुष्य खराब देखील करू शकतो. 

Arrow

मुलाला मुलीच्या आवडत्या-नावडत्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.

Arrow

मुलगा असावा अथवा मुलगी...दोघांनाही आपला लाईफ पार्टनर शाकाहारी किंवा मांसाहारी आहे?याची माहिती असणे गरजेचे आहे. 

Arrow

जर दोघांची चॉईस वेगवेगळी असेल तर खुप अवघड होतं.कारण शाकाहारी लोकांना टेबलावर मांसाहारी लोक आवडत नाही. 

Arrow

लग्नाआधी आपल्या लाईफ पार्टनरला इनसीक्युरीटी वरून प्रश्न नक्की विचारा. त्यांना विचारा की आयुष्याला घेऊन ते इनसीक्युरेट तर नाही ना.

Arrow

प्रत्येक कुटूंबाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. अनेक वेळा कामाच्या प्रेशरमुळे या प्रथा करण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे या विषयावर आधी चर्चा करून घ्या. 

Arrow

लग्नानंतर अनेकवेळा करिअरवरून खुप वाद होतात. त्यामुळे मुलींनी त्याच्या करिअर बाबत आधीच बोलुन घेतले पाहिजे. 

Arrow

लग्नाआधी आपल्या लाईफ पार्टनरचं वागण, गरजा आणि त्याच्या सवयी जाणून घेणे महत्वाचे आहे. 

ऐकावे ते नवलंच! स्वत:च्या मुलापासून गरोदर राहिली महिला 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा