Photo Credit; insta/natasastankovic

हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने सांगितलं 'ते' गुपित!

Photo Credit; insta/natasastankovic

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit; insta/natasastankovic

वयाच्या 32 व्या वर्षीही नताशाची नितळ आणि चमकदार दिसते.

Photo Credit; insta/natasastankovic

तिच्या त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी ती दररोज सकाळी आणि संध्याकाळी चेहरा साफ करते. यासाठी ती सौम्य फेस वॉश वापरते.

Photo Credit; insta/natasastankovic

त्वचेवर आर्द्रता राखण्यासाठी नताशा न चुकता मॉइश्चरायझर लावते, यामुळे त्वचा कोरडी होत नाही.

Photo Credit; insta/natasastankovic

ती नेहमी बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावते, त्यामुळे तिला टॅनिंगचा त्रास होत नाही.

Photo Credit; insta/natasastankovic

मेक-अप केल्याने सुरकुत्या लवकर दिसू लागतात, त्यामुळे नताशा नेहमी हलका मेकअप करते.

Photo Credit; insta/natasastankovic

याशिवाय तिच्या त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी ती रोज योगा करते आणि हेल्दी फूड खाते.

पुढील वेब स्टोरी

IAS सृष्टी देशमुख 'त्या' एका सवयीमुळे बनू शकल्या UPSC टॉपर!

इथे क्लिक करा