उपजिल्हाधिकारी ओशिन शर्माचे 10 फोटो, पाहून तुम्हीही म्हणाल विषय लय हार्डए...
Photo Credit; instagram
हिमाचल प्रदेशातील महिला अधिकारी ओशिन शर्मा पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. सध्या, तिची सोशल मीडियावरील पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
खरंतर, ओशिनचा आधीचा पती आणि माजी आमदार विशाल नेहरियाच्या दुसऱ्या लग्नादिवशी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
Photo Credit; instagram
ओशिनला हिमाचलची लेडी ऑफिसर म्हटलं जातं. सध्या ती कला, भाषा आणि संस्कृती विभागात सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहे.
Photo Credit; instagram
चंबा जिल्ह्यातील भरमौर हे ओशिनचं मूळ गाव आहे. मात्र, यानंतर तिचं कुटुंब धर्मशाळेत राहण्यासाठी गेले.
Photo Credit; instagram
HAS (एचएएस) अधिकारी असलेल्या ओशिन शर्माने आपल्या दुसऱ्या प्रयत्नातच हिमाचल प्रशासकीय सेवेतील परीक्षेत 10वा क्रमांक मिळवला होता.
Photo Credit; instagram
ओशिनने पंजाब यूनिव्हर्सिटीमधून केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्यूएशनची डिग्री घेतली. कॉलेजच्या दिवसात ओशिन राजकारणात सुद्धा सक्रिय होती.
Photo Credit; instagram
समाजकार्यात देखील ओशिनचा सहभाग असल्याचं पाहायला मिळतं. याच कारणामुळे तिला लाडली फाउंडेशनचं ब्रॅंड अॅम्बॅसिडर देखील बनवलं गेलं होतं.
Photo Credit; instagram
ओशिन सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असते. ती तिचे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते.
Photo Credit; instagram
ओशिन म्हणाली, "मला सिनेसृष्टीत काम करण्याची सुद्धा संधी मिळाली होती. मात्र, त्याऐवजी प्रशासकीय सेवेतील नोकरीला प्राधान्य दिलं."