Photo Credit; instagram

आता नो टेन्शन! पांढऱ्या केसांवर मिळाला रामबाण उपाय, फक्त 'या' बियांचं सेवन करा

Photo Credit; instagram

कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या पाहायला मिळते. तणाव, बदलती जीवनशैली  याला कारणीभूत असतात. 

Photo Credit; instagram

आपल्या त्वचेचा आणि केसांचा रंग मिलेनिन नावाच्या घटकावर अवलंबून असतो. मेलेनिनचे प्रमाण कमी झाल्यावर केस पांढरे होतात.

.

Photo Credit; instagram

काळे तीळ हे केसांसाठी फायदेशीर असल्याचं मानलं जातं. यामुळे केसांना चमत्कारिक फायदे मिळतात.

.

Photo Credit; instagram

काळ्या तीळामधील  पोषक तत्त्वं मेलेनिनचे प्रमाण वाढवण्याला कारणीभूत ठरतात. यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत मिळते.

.

Photo Credit; instagram

काळ्या तीळातील अँटी एजिंग गुणांमुळे कमी वयात केस पांढरे होण्याच्या प्रक्रियेला आळा बसतो.

.

Photo Credit; instagram

काळ्या तीळामध्ये लोह, कॅल्शियम, झिंक आणि व्हिटॅमिन B सारखे पोषक घटक आढळतात. यामुळे केस मजबूत होतात.

.

Photo Credit; instagram

दररोज काळ्या तीळांचं सेवन केल्यामुळे केसांना नैसर्गित चमक मिळते आणि केस हेल्दी राहण्यासही मदत मिळते.

.

Photo Credit; instagram

काळे तीळ स्कॅल्पमधील ब्लड सर्क्युलेशन वाढवू शकतात. ज्यामुळे केसांची वाढ होण्यासही मदत होते.

.

Photo Credit; instagram

काळ्या तीळाच्या सेवनाने केसांमधील तसेच स्कॅल्पमधील ड्रायनेस कमी करता येतो.  कोंड्यापासून सुटका मिळवता येते.

.

पुढील वेब स्टोरी

Oshin Sharma : ओशिन..तुम्ही मार्केट केलंय जाम! मॅडमचे 'ते' फोटो तुफान व्हायरल

इथे क्लिक करा