Photo Credit; instagram

केस होतील मुळापासून घट्ट! 'या' घरगुती शॅम्पूचे भन्नाट फायदे एकदा पाहाच 

Photo Credit; instagram

आवळा केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी केसांच्या वाढीस मदत करतात.

Photo Credit; instagram

आवळ्याचा रस लावल्याने केस काळे होतात आणि गळणे कमी होतात. आवळ्याच्या घरगुती शॅम्पूने केस धुतल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

Photo Credit; instagram

तुम्ही आवळा शॅम्पू स्वतः बनवून केसांना लावू शकता. घरी बनवून ते केमिकल फ्री होईल. ते कसे बनवायचे याबाबत जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

घरगुती शॅम्पू बनवण्यासाठी रीठा, शिककाई, आवळा लागेल.

Photo Credit; instagram

6 रीठा, 7-8 शिकाकई आणि 7-8 आवळा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. नंतर दुसऱ्या दिवशी उकळवा.

Photo Credit; instagram

हे मिश्रण थंड होण्यासाठी सोडा आणि मग आवळ्याचे पाणी कापडातून गाळून घ्या.

Photo Credit; instagram

हे पाणी तुम्ही 15 दिवस साठवू शकता. आवळ्याचे पाणी केसांना शॅम्पूप्रमाणे लावावे लागेल. 

Photo Credit; instagram

केस धुताना शॅम्पूऐवजी आवळा पाणी वापरा. याने केस धुतल्याने तुम्हाला फरक दिसेल.

Photo Credit; instagram

तुम्ही आवळा शॅम्पू आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता. यामुळे केसांना कोणतीही हानी होणार नाही.

Photo Credit; instagram

आवळा शैम्पू वापरल्याने स्प्लिट एंड्स कमी होतील, केस गळणे टाळता येईल आणि अकाली पांढरे केस होणे थांबवता येईल.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली लग्नाआधीच करतात...

इथे क्लिक करा