'मी इतकी हॉट आणि सेक्सी आहे की लोक मला त्यांच्या...'
Photo Credit; instagram
एखाद्याचे सौंदर्य तिच्यासाठीच समस्या बनू शकते का? ब्राझीलची मॉडेल मरिना स्मिथ अशाच समस्यांशी झुंजत आहे.
Photo Credit; instagram
मरिना स्मिथ म्हणते की, तिचे सौंदर्य लोकांसाठी असुरक्षिततेचे कारण बनते. या कारणास्तव तिला कधीही पार्ट्यांमध्ये आमंत्रित केले जात नाही.
Photo Credit; instagram
दरवर्षीप्रमाणे, यावेळी देखील मरीना स्मिथला एकट्याने ख्रिसमस साजरा करण्यास भाग पाडले जात आहे, कारण तिच्या मैत्रिणी तिला मत्सर आणि असुरक्षिततेमुळे पार्टीसाठी आमंत्रित करत नाहीत.
Photo Credit; instagram
दरवर्षीप्रमाणे, यावेळी देखील मरीना स्मिथला एकट्याने ख्रिसमस साजरा करण्यास भाग पाडले जात आहे, कारण तिच्या मैत्रिणी तिला मत्सर आणि असुरक्षिततेमुळे पार्टीसाठी आमंत्रित करत नाहीत.
Photo Credit; instagram
सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर सबरीना लो हिलाही असाच काहीसा सामना करावा लागला होता. तिने सांगितले की, तिला तिच्या मैत्रिणींच्या ब्रायडल पार्टीतून बाहेर काढण्यात आलं होतं. कारण तिच्या स्लिम फिगरमुळे अनेकांचे लक्ष विचलित होईल अशी भीती होती.
Photo Credit; instagram
मरीनाने खुलासा केला की, मैत्रिणींनी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये गुपचूप चर्चा केली आणि तिला यापासून दूर ठेवले.
Photo Credit; instagram
ती म्हणते की, ती अविवाहित आणि सुंदर असल्यामुळे तिच्या मैत्रिणी असुरक्षित झाल्या आहेत आणि यामुळे त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे.