Photo Credit; instagram

IAS टीना आणि रिया दाबी यांच्या पतींमध्ये 'ही' एक गोष्ट आहे कॉमन! 

Photo Credit; instagram

टीना आणि तिची बहीण रिया दाबी या राजस्थानमधील सर्वात प्रसिद्ध IAS अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

टीना दाबीचे पती IAS प्रदीप गावंडे आणि रिया दाबीचे पती IPS मनीष कुमार आहेत.

Photo Credit; instagram

त्या दोघींचे पती प्रदीप गावंडे आणि मनीष कुमार यांच्यात एक गोष्ट कॉमन आहे.

Photo Credit; instagram

IAS रिया दाबी यांचे पती IPS मनीष कुमार हे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी होते.

Photo Credit; instagram

IPS मनीष कुमार यांची पहिली पोस्टिंग उस्मानाबाद महाराष्ट्र येथे झाली.

Photo Credit; instagram

रिया दाबीशी लग्न केल्यानंतर IPS मनीष कुमार यांनी आपले कॅडर बदलले. ते सध्या राजस्थानमध्ये तैनात आहेत.

Photo Credit; instagram

तर, टीना दाबी यांचे पती प्रदीप गावंडे हे मूळचे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहेत.

पुढील वेब स्टोरी

Belly Fat कमी करण्यासाठी योग्य आणि अचूक उपाय!

इथे क्लिक करा