Photo Credit; Canva

सिगारेट ओढण्याची सवय सुटता सुटत नाही? करा 'हा' एकच उपाय

Photo Credit; Canva

सिगारेट ओढण्याची सवय सोडायची असेल, तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. 

Photo Credit; Canva

सिगारेट सोडण्यासाठी महत्त्वाचं आहे ते दृढनिश्चय. सिगारेट आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत आणि ती सोडणे आपल्या जीवनासाठी किती फायदेशीर आहे हे स्वतःला समजावून सांगा.

Photo Credit; Canva

जर अचानक सिगारेट सोडणे कठीण होत असेल तर तुम्ही निकोटीन गम, पॅचेस किंवा लोझेंज वापरू शकता. ही उत्पादने निकोटीनची गरज कमी करण्यास मदत करतात.

Photo Credit; Canva

सिगारेट ओढणाऱ्यांपासून दूर राहा, जसे की मित्रांसोबत स्मोकिंग झोनमध्ये जाणे इत्यादी. तुमच्या आजूबाजूचे वातावरण असे बनवा की सिगारेट ओढण्याची इच्छा कमी होईल.

Photo Credit; Canva

तुमच्या दिनचर्येत अशा गोष्टींचा समावेश करा ज्या तुम्हाला व्यस्त ठेवतात आणि तुमचे लक्ष विचलित करतात, जसे की व्यायाम, योग किंवा नवीन छंद. यामुळे सिगारेट ओढण्याची इच्छा कमी होईल.

Photo Credit; instagram

सिगारेट सोडण्यासाठी मित्र, कुटुंब किंवा व्यावसायिक सल्लागाराचा पाठिंबा घ्या. त्यांच्याशी बोला, ते तुमची प्रेरणा बनू शकतात.

पुढील वेब स्टोरी

'ही' 5 कामं अन् भराभर घटेल वजन! सुटलेलं पोटही होईल कमी 

इथे क्लिक करा