Photo Credit; instagram

60व्या वर्षीही राहायचं असेल फिट अँड फाईन मग दररोज...

Photo Credit; instagram

जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींचा परिणाम वृद्धत्वावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे दिसून येतो.

Photo Credit; instagram

बऱ्याच वेळी, जर तुमची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी चांगल्या नसतील तर तुम्ही वयाच्या 50 व्या वर्षी 60 चे दिसू लागता.

Photo Credit; instagram

खाण्यापिण्याची सवय आणि जीवनशैली चांगली असेल तर वयाच्या 60व्या वर्षीही तरूण दिसता येते. 

Photo Credit; instagram

अशक्तपणा, चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा यामुळे तुमचे वय दिसून येते. 

Photo Credit; instagram

अशा स्थितीत पुरेशी झोप, सकस आहार, योगासने आणि व्यायामामुळे वाढते वय कमी करता येते.

Photo Credit; instagram

यासोबतच असे 3 ड्रायफ्रुट्स आहेत ज्यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात आणि ग्लो वाढतो. त्यचे नियमित सेवन केले पाहिजे.

Photo Credit; instagram

बदामामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम याशिवाय ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते.

Photo Credit; instagram

अंजीरमध्ये फायबर, मॅग्नेशियम, लोह, जस्त असते. 

Photo Credit; instagram

मनुक्यांमध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर असते. या 3 ड्रायफ्रूट्सचे सेवन केले पाहिजे.

पुढील वेब स्टोरी

IAS होण्यापूर्वी टीना दाबींची का उडाली होती झोप?

इथे क्लिक करा