Photo Credit; instagram

Skin Care: चेहऱ्यावरील डाग होतील झटपट गायब, फक्त ट्राय करा हा फेसपॅक

Photo Credit; instagram

महिला आपल्या सौंदर्यासाठी काही ना काही उपाय करत असतात, पण प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि वाढत्या वयामुळे त्वचा खूप खराब होते. 

Photo Credit; instagram

पण यावर एक खास उपाय आहे. जो या सर्व समस्या दूर करेल. आईस फेशियल हा या समस्येवर एक उत्तम उपाय आहे.

Photo Credit; instagram

आयसिंगमुळे मुरुमांची सूज आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

एवढेच नाही तर आईस फेशियलमुळे तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळेही दूर होतात.

Photo Credit; instagram

आईस फेशियलमुळे चेहऱ्यावर दिसणारी सूजही कमी होते. तसेच सूज कमी होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

आईस फेशियल चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे चेहऱ्यावरील चमक आणखी वाढते.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक जोडीदाराला देतात रोमँटिक लाइफ!

इथे क्लिक करा