Photo Credit; instagram

कोलेजन बूस्ट करायचंय? फक्त 'या' 3 सवयी जोडा, त्वचा बनेल सुंदर अन् टाईट

Photo Credit; instagram

कोलेजन आपल्या त्वचेची फर्मनेस आणि यंगनेस ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे. हे एक नॅचरल प्रोटिन आहे. 

Photo Credit; instagram

पण वाढतं वय, स्ट्रेस आणि अनहेल्दी डाएट आणि सन डॅमेजमुळे कोलेजनचं प्रोडक्शन हळूहळू कमी होतं. 

Photo Credit; instagram

जर तुम्हाला तुमची त्वचा दिर्घकाळ सुंदर आणि मुलायम ठेवायची असेल, तर या 3 सोप्या सवयी लावा.

Photo Credit; instagram

कोलेजनला बूस्ट करण्यासाठी व्हिटॅमीन सी असलेले फळ - संत्री, लिंबू, किवी, पेरू आणि स्ट्रॉबेरीचा डाएटमध्ये समावेश करा.

Photo Credit; instagram

याशिवाय प्रोटिनयुक्त फूड्स, डार्क ग्रीन वेजिटेबल्स, ड्राय फ्रूट्स आणि नट्सचा डाएटमध्ये समावेश करा.

Photo Credit; instagram

याशिवाय प्रोटिनयुक्त फूड्स, डार्क ग्रीन वेजिटेबल्स, ड्राय फ्रूट्स आणि नट्सचा डाएटमध्ये समावेश करा.

Photo Credit; instagram

रिटीनॉल (Vitamin A) त्वचेच्या पेशींना रिन्यू करून फाईन लाईन्सला कमी करतं. 

पुढील वेब स्टोरी

पोटाचे टायर्स आणि मांड्यांची चरबी झटपट वितळेल! फक्त 'या' व्यायामावर जोर लावा

इथे क्लिक करा