Photo Credit; instagram

लग्नसराईत फॉलो करा 'ही' Trendy लेहेंगा फॅशन स्टाईल!

Photo Credit; instagram

चित्रपट अभिनेत्रींचे डिझायनर कपडे पाहून प्रत्येक मुलीला त्यांच्यासारखे दिसावेसे वाटते.

Photo Credit; instagram

मात्र, बजेट जास्त असल्याने प्रत्येकाला ते परवडत नाही.

Photo Credit; instagram

आज असेच काही लेहेंगा डिझाइन्स पाहूयात जे तुम्ही स्वस्त बजेटमध्ये रिक्रिएट करू शकता.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये तमन्ना जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. यासोबत तिने डीप नेकचा ब्लाउज कॅरी केला आहे.

Photo Credit; instagram

या लूकमध्ये तमन्ना लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसतेय.

Photo Credit; instagram

मेहेंदी आणि संगीत फंक्शन्ससाठी या डिझाइनचा लेहेंगा परिधान करून तुम्ही सुंदर दिसू शकता.

Photo Credit; instagram

जर तुम्ही साधा लुक शोधत असाल तर हा लेहेंगा परफेक्ट ठरू शकतो.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला लग्न कराल तर वैवाहिक जीवनात...

इथे क्लिक करा