वाढतं वय थांबवणे शक्य नाही पण काही सवयी लावून तुम्ही वयस्कर दिसण्याची प्रक्रिया नक्कीच मंद करू शकता.
Photo Credit; AI
योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि त्वचेची काळजी घेतल्यास तुम्ही दीर्घकाळ तरुण आणि निरोगी राहू शकता. वृद्धत्व कमी करण्याचे 5 प्रभावी मार्ग जाणून घेऊया.
Photo Credit; AI
बेरी, ग्रीन टी, ब्रोकोली आणि टोमॅटो यांसारखे पदार्थ शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढतात. त्यामुळे या पदार्धांचा तुमच्या आहारात वापर करा
Photo Credit; AI
सूर्याची हानिकारक किरणे ही त्वचा वृद्ध दिसण्याचे सर्वात मोठे कारण आहे. तुम्ही घरात असा किंवा बाहेर दररोज SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन लावा.
Photo Credit; AI
कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे रक्ताभिसरण वाढून त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.
Photo Credit; AI
योग आणि ध्यानामुळे ताण कमी होतो आणि मानसिक शांती मिळते ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.
Photo Credit; AI
तुमची त्वचा आणि शरीर दुरुस्त करण्यासाठी दररोज रात्री 7-8 तासांची गाढ झोप आवश्यक आहे.
Photo Credit; AI
सततच्या ताणामुळे शरीरात कॉर्टिसॉल वाढते, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. खोल श्वास, ध्यान आणि सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेची मुलं असतात प्रचंड हुशार, थेट होतात IAS-IPS