Photo Credit; instagram
जया किशोरीला आवडतो 'हा' स्मार्टफोन; लेटेस्ट मॉडल येताच लगेच करते बुक
Photo Credit; instagram
जयपूर येथे जन्मलेल्या जया किशोरी या प्रसिद्ध कथावाचक तसंच प्रेरक वक्त्या आहेत.
Photo Credit; instagram
लाखो लोक त्यांचे चाहते आहेत. सोशल मीडियावर त्या प्रचंड लोकप्रिय आहेत.
Photo Credit; instagram
जया किशोरीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की, मला गाड्यांचा फारसा शौक नाही.
Photo Credit; instagram
ती म्हणाला, 'मला मोबाईल फोनचा सर्वाधिक शौक आहे.'
Photo Credit; instagram
जया किशोरी आयफोन वापरते आणि जेव्हाही त्याचा नवीन मॉडेल येतो तेव्हा ती लगेच खरेदी करते.
Photo Credit; instagram
ती म्हणाली, मी वयाच्या ७ व्या वर्षी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली.
Photo Credit; instagram
आज जया किशोरी तिच्या कथावाचन आणि गायकीमुळे जगभर प्रसिद्ध आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
इथे क्लिक करा
Related Stories
'मी इतकी हॉट आणि सेक्सी आहे की लोक मला त्यांच्या...'
'या' मूलांकाच्या तरुणी असतात खूपच...
'या' जन्मतारखेच्या लोकांकडे काय असतं एवढं खास?, की सगळेच...
'या' व्यक्ती व्यवसायात होतात यशस्वी, बक्कळ कमावतात पैसा!