Photo Credit; instagram

Arrow

'या' 8 सवयींमुळे झटपट कमी होईल तुमचं Belly Fat

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही आहात तसं स्थिर राहा, जास्त तणाव घेऊ नका यामुळे वजन वाढण्याची शक्यता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करा.

Photo Credit; instagram

Arrow

अशा प्रकारचे व्यायाम करा जे तुम्हाला एन्जॉय करून करता येतील.

Photo Credit; instagram

Arrow

सोप्या वर्कआउट्सने सुरूवात करत हळूहळू वेट लिफ्टिंगही करा.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या. 

Photo Credit; instagram

Arrow

दिवसातून ३ ते ४ लीटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या डाएटमध्ये जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.

Weight Loss: हॉट अभिनेत्रीचा वर्कआउट पाहून तुम्हालाही फुटेल घाम; घेते खास डाएट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा