Photo Credit; instagram
Arrow
किचन टाइल्स नेहमी चमकवत रहा... जाणून घ्या काही खास Tips!
Photo Credit; instagram
Arrow
डाळ किंवा भाजीला फोडणी देताना अनेकदा त्याचे शितोडे स्वयंपाकघरातील स्लॅब आणि टाइल्सवर उडतात.
Photo Credit; instagram
Arrow
स्वयंपाकघरातील फरशी आणि स्लॅब तर आपण चांगलं स्वच्छ करतो पण टाइल्सच्या साफसफाईकडे काहीवेळा दुर्लक्ष करतो.
Photo Credit; instagram
Arrow
टाइल्सवर अनेक महिन्यांपासून साचलेली घाण साफ करणं अवघड वाटू लागतं. यासाठी काही टिप्स आहेत ज्यामुळे आपण किचन टाइल्स सहज चमकवू शकतो.
Photo Credit; instagram
Arrow
स्वयंपाकघरातील टाइल्स साफ करण्यापूर्वी, त्याच्या आजूबाजूचे सर्व सामान काढा.
Photo Credit; instagram
Arrow
आता एक कापड गरम पाण्यात भिजवा आणि टाइल्स एकदा पुसून घ्या. यानंतर, टाइल्सवर डिशवॉशिंग जेल शिंपडा.
Photo Credit; instagram
Arrow
टाइल्सवर बेकिंग सोडा, लिंबू आणि डिशवॉशिंग लिक्विड यांचे मिश्रण देखील लावू शकता. यामुळे टाइल्स साफ करणे अधिक सोपे होईल.
Nitin Desai यांचा ND स्टुडिओ आहे खूपच भारी! पाहा Inside Photo
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! दारुची झिंग उतरणारच नाही, एका शॉटची किंमत 2.5 लाख, Whiskey ची खासियत माहितीय का?
आता नो टेन्शन! पांढऱ्या केसांवर मिळाला रामबाण उपाय, फक्त 'या' बियांचं सेवन करा
आलिया भट्ट 'या' गोष्टीपासून राहते प्रचंड दूर, कारण वेळेआधीच...
गोड बोला, पण गोड खाणं सोडा... कसं ते तुम्हीच पाहा!