Arrow
प्रसिद्ध अभिनेत्रीने घटवलं 14 किलो वजन,ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल
Arrow
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चेटने नुकतेच तिचे 14 किलो वजन घटवलं आहे. तिने तिची वेट लॉस जर्नी सोशल मीडियार शेअर केली.
Arrow
ऑगस्ट 2021 मध्ये किश्वर मर्चंटने एका मुलाला जन्म दिला होता. डिलीव्हरीनंतर तिचे वजन खुप वाढले होते.
Arrow
डिलीव्हरीच्या सुरुवातीला वजनाचं काही वाटले नाही, मात्र नंतरचा काळ खुप कठीण गेल्याचे किश्वर सांगते.
Arrow
मी माझ्या आई बनण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेत होते. मी मैंने इश्क में मरजावां, कैसी ये यारीया 4 आणि डियर इश्क सारख्या मालिका केल्या.
Arrow
डिलीव्हरी जवळ येताच जमीनीवर बसता देखील येत नव्हते. माझे स्नायू आणि हाडे खुपच कडक झाली होती.
Arrow
किश्वर मर्चंटने सेल्फ कॉन्शियसबद्दल सांगते की, 'मी स्वत:ला कधीही जास्त वजनात पाहिलेले नाही, त्यामुळे मला असे वाटायचे.'
Arrow
मी नेहमी स्माल साईज असायचे, मात्र प्रेग्नेंन्सीनंतर मी XLमध्ये पोहोचली. आता माझी साईड मिडीयम झाली आहे.
Arrow
किश्वरने तिच्या व्हिडिओमध्ये वेटलॉसची झलक दाखवली आहे. मी आता पर्यंत 14 किलो वजन घटवलं, तसेच माझी कंबर आता 34 ते 31 झालीय.
Arrow
वजन घटवण्यापेक्षा तिचा आकार कमी करणं जास्त महत्त्वाचं होतं. आता ती बॉक्स जंप करू शकते, असे किश्वर म्हणतेय.
Arrow
किश्वर मर्चटच्या वेट लॉस जर्नीत तिला पती सुयस रायने प्रेरणा दिली.
Aditi Rao Hydari:घटस्फोटानंतर दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात! थाटणार संसार?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मुलांकाच्या तरूणी असतात परफेक्ट लाईफ पार्टनर!
पैसा कमावण्याची कला असले 'या' जन्मतारखेच्या लोकांमध्ये, प्रचंड श्रीमंत होतात!
दिवाळीसाठी स्टायलिश ब्लाऊज अन्, सगळे बघतील टकामका
'या' तारखेला जन्मलेल्या मुली ठरतात आदर्श पत्नी, सासरच्या मंडळीचे नशीब पालटतात