Photo Credit; instagram

आता नो टेन्शन! 'हे' आहेत एजिंगला स्लो करण्याचे 5 उपाय

Photo Credit; instagram

वाढत्या वयाला थांबवणं शक्य नाही. पण काही सवयींमुळे तुम्ही एजिंगच्या प्रक्रियेला स्लो करू शकता.

Photo Credit; instagram

योग्य लाईफस्टाईल, सकस आहार आणि स्कीन केअर रुटीनने तुम्ही दिर्घकाळ तरुण आणि हेल्दी राहू शकता.

Photo Credit; instagram

बेरीज, ग्रीन टी, ब्रोकली आणि टोमॅटोसारखे फूड्स शरीरात फ्री रेडिकल्सचा सामना करतात. हे एजिंगचं कारण बनतात.

Photo Credit; instagram

सूर्याची हानीकारण किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या निर्माण होतात. SPF-30 सनस्क्रीन किंवा त्यापेक्षा चांगलं क्रीम त्वचेवर लावा.

Photo Credit; instagram

कार्डियो आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग ब्लड सर्क्युलेशन वाढवून त्वचेला हेल्दी आणि ग्लोईंग बनवतं. 

Photo Credit; instagram

प्रत्येक रात्री 7-8 तासांची गाढ झोप तुमची त्वचा आणि शरीराला रिपेरिंग करण्यासाठी आवश्यक असतं.

Photo Credit; instagram

सलग स्ट्रेस घेतल्याने शरीरात कोर्टीसोल वाढतं. यामुळे त्वचा डॅमेज होते. योगा, मेडिटेशन केल्याने ही समस्या दूर होते.

पुढील वेब स्टोरी

Numerology: या दोन मुलांकाच्या पोरी घरात आणतात सुख-समृद्धी! पैसा तर बोलूच नका..

इथे क्लिक करा