Photo Credit; instagram

कशी असते लठ्ठ लोकांची सायकोलॉजी? पाहा फोटो

Photo Credit; instagram

लठ्ठ लोकांमध्ये एंग्जायटी आणि डिप्रेशनचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

अन्नपदार्थांच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणाची समस्या उद्धवते. लठ्ठ माणसं नेहमीच तणावात राहतात.

Photo Credit; instagram

ज्या लोकांची लाईफस्टाईल बैठी आहे. त्यांना लठ्ठपणा आणि इतर आजारांना सामोरं जावं लागतं.

Photo Credit; instagram

व्यायाम, पोहणे, सायकलिंग याद्वारेच वजन कमी केले जाऊ शकते. 

Photo Credit; instagram

दररोज 30 मिनिटे बसण्याऐवजी तेवढाच वेळ झोपल्याने शरीराचे वजन वाढते. 

Photo Credit; instagram

चालण्याने वजन कमी होण्यास मदत होते. प्रथिनयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे वजन कमी होतं.

Photo Credit; instagram

रोज अर्धा तास धावल्याने तुमच्या शरीराचे वजन आणि कंबरेचा घेरही कमी होण्यास मदत होते.

पुढील वेब स्टोरी

महिलांना पुरूषांमधील 'या' गोष्टी खूपच आवडतात, होतात प्रचंड आकर्षित!

इथे क्लिक करा