Photo Credit; instagram
44 वयातही श्वेता तिवारीची त्वचा आहे टाईट! काय आहेत यामागची कारणे?
Photo Credit; instagram
प्रसिद्ध टेलिव्हिजन एक्ट्रेस श्वेता तिवारी तिचं सौंदर्य आणि ग्लोईंग स्कीनसाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
श्वेता नैसर्गिक गोष्टींचा वापर करते. ती घरी बनवलेले फेस पॅक्स, म्हणजेच बेसन आणि हळदीचा वापर करते.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी नेहमीच डायड्रेट राहते. त्यामुळे तिची त्वचा सुंदर आणि मुलायम असते.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारी दररोज 8-10 ग्लास पाणी पिते. श्वेता तिच्या डाएटमध्ये फ्रेश फळे, हिरव्या भाज्या आणि नट्सचा समावेश करते.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीच्या सुंदर त्वचेचं एक मोठं कारण म्हणजे, तिचं फिटनेस रुटीन आहे. व्यायाम करुन श्वेता तिवारी स्वत:ला फीट ठेवते.
Photo Credit; instagram
श्वेता रोजच्या धावपळीनंतर आवश्यक तेवढी झोप घेते. 7-8 तासांची झोप त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
श्वेता नियमितपणे क्लिन्झिंग,टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करते. यामुळे तिचा चेहरा नेहमी सुंदर दिसतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Skin Care : कोलेजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ न विसरता खा! त्वचा चमकेल आरशासारखी
इथे क्लिक करा
Related Stories
मेकअपशिवाय सुंदर अन् तरुण दिसते 44 वर्षांची श्वेता तिवारी! कारण काय?
टेन्शन घेऊच नका! हिवाळ्यात त्वचा होते कोरडी? फक्त 'हे' काम करा
कोलेजन बूस्ट करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा, त्वचा बनेल सुंदर अन् टाईट
पुरुष सुडौल महिलांकडे का होतात जास्त आकर्षित?