Photo Credit; instagram
घरीच करा 'ही' स्टीम फेशियल! ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरजच लागणार नाही
Photo Credit; instagram
चेहऱ्याच्या त्वचेला मुलायम आणि सुंदर बनवण्याचा सोपा उपाय आहे स्टीम फेशियल. याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
Photo Credit; instagram
सर्वात आधी तुम्ही चेहऱ्याला माईल्ड फेस वॉशने धुवून साफ करा. जेणेकरून चेहऱ्यावरील धूळ, मेकअप साफ होईल.
Photo Credit; instagram
एका भांड्यात 3-4 कप पाणी गरम करा. हे पाणी उकळा. या पाण्यात तुळशीची पाणे, नीम, ग्रीन टी मिसळू शकता.
Photo Credit; instagram
डोक्यावर टॉवेल घेऊन चेहरा त्या भांड्यावर ठेवा. 5-10 मिनिट दिर्घ श्वास घेऊन स्टीम घ्या.
Photo Credit; instagram
स्टीमनंतर हलक्या हातांनी ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड्सला बाहेर काढा. पण त्यावर जास्त दाब टाकू नका.
Photo Credit; instagram
तुमच्या स्कीन टाईपनुसार नैसर्गिक फेस वॉश लावा. मुल्तानी माती, एलोवरा जेल, बेसन-हळदीचा लेपही लावू शकता.
Photo Credit; instagram
त्यानंतर 10-15 मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहऱ्यावर हलक्या स्वरुपाचा मॉईश्चरायझर लावा किंवा एलोवरा जेल लावा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आतापासून नो टेन्शन! शरीरात व्हिटॅमीन B-12 ची कमतरताच जाणवणार नाही, फक्त 'ही' फळे...
इथे क्लिक करा
Related Stories
बॅकलेस गाउन अन् मलायकाचा Golden मादक लूक
लाल, काळे की गोल्डन? कोणते मणुके असतात जास्त फायदेशीर? जाणून घ्या
44 वयातही चेहरा चमकेल! 'या' गवताचे पाणी प्या, झटपट वाढेल कोलेजन
Health : 'हा' ज्यूस प्या आणि युरीक ॲसिडला करा बाय बाय