Photo Credit; instagram
Arrow
Malaika Arora ला 'या' खास गोष्टी ठेवतात एवढ्या स्लिम!
Photo Credit; instagram
Arrow
मलायका अरोरा बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींच्या यादीत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मलायका 50 वर्षांची आहे पण, तिचा फिटनेस पाहता तिच्या वयाचा अंदाज लावणं खूप कठीण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मलायका एक फिटनेस फ्रीक आहे आणि ती तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते.
Photo Credit; instagram
Arrow
मलायका फिट राहण्यासाठी डाएट करत नाही. ती फूडी आहे आणि जेवणाशिवया राहू शकत नाही. मग ती एवढी फिट कशी? जाणून घ्या रहस्य...
Photo Credit; instagram
Arrow
मलायका तिच्या सकाळची सुरुवात लिंबू पाण्याने करते. ती सकाळी नटही खाते.
Photo Credit; instagram
Arrow
मलायकाला दुपारच्या जेवणात डाळ, भात, भाज्या, चिकन असे प्रोटीनयुक्त पदार्थ खायला आवडतात. तिला होलग्रेन खायलाही आवडतात.
Photo Credit; instagram
Arrow
मलायका तिच्या डिनरमध्ये आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करते. ती रात्री भाजी, मांस, कडधान्ये, अंडी कमी प्रमाणात खाते.
Photo Credit; instagram
Arrow
मलायका अरोरा रात्री 7 वाजताच जेवण करते. त्यानंतर काहीही खात नाही.
Photo Credit; instagram
Arrow
स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मलायका एक दिवसही योगा चुकवत नाही. सर्व प्रथम ती सूर्यनमस्कार करते आणि नंतर मेडिटेशन करते.
हिवाळ्यात 'हे' 5 ड्रिंक्स पिऊन मिळवा भरपूर एनर्जी!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी इतकी हॉट आणि सेक्सी आहे की लोक मला त्यांच्या...'
दिवसा दुप्पट, रात्री चौपट.. 30 व्या वर्षानंतर 'या' लोकांचा गेमच होतो चेंज!
'या' व्यक्ती व्यवसायात होतात यशस्वी, बक्कळ कमावतात पैसा!
केस होतील मुळापासून घट्ट! 'या' घरगुती शॅम्पूचे भन्नाट फायदे एकदा पाहाच