Photo Credit; instagram

Arrow

Nitin Gadkari यांनी घटवलं 45 किलो वजन, स्वत: सांगितलं Weight Loss सीक्रेट!

Photo Credit; instagram

Arrow

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एका कार्यक्रमावेळी त्यांच्या वजन घटवण्याच्या प्रवासाबाबत सांगितलं.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी ते नेहमीप्रमाणेच मोकळेपणाने बोलले. तरूणांना काही प्रेरणादायी टिप्स दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

शिस्तीबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, 'याआधी माझ्याकडून चूक झाली होती. पक्षात काम करताना माझ्या आयुष्याला शिस्त नव्हती.' 

Photo Credit; instagram

Arrow

'हॉटेलमध्ये जे मिळेल ते खायचो. त्यावेळी माझे वजन १३५ किलो होते. आता माझे वजन ९० किलो आहे. माझे ४५ किलो वजन कमी झाले. मी रोज सकाळी दीड तास व्यायाम आणि प्राणायाम करतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी हेच म्हणेन, तुमच्या आरोग्याला पहिले प्राधान्य द्या. दुसरे प्रामाणिकपणाला आणि तिसरे तुम्हाला जे काम करायचे आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

ध्यानाविषयी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, 'ध्यान करणे खूप चांगले आहे आणि त्यामुळे मानसिक आरोग्यही चांगले राहते. आजच मी एका मंत्र्याला भेटलो, ते म्हणाले की तुमचा चेहरा चमकतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'जो हे सर्व करतो, त्याच्या शरीरात फरक असतो. ऊर्जा वाढते, सकारात्मकता वाढते.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझा विश्वास आहे की जर आपली तब्येत चांगली नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. मग आपल्याकडे गाडी असो वा बंगला.'

Photo Credit; instagram

Arrow

'स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी दररोज व्यायाम करा आणि आरोग्य चांगले राहिल्यानंतर प्रामाणिकपणा वाढवा आणि तुमचे काम करा.'

Alia Bhatt ने पिंक सूटमध्ये कहरच केला; चाहते म्हणाले...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा