Photo Credit; instagram

Numerology : कष्टाच्या जोरावर अफाट संपत्ती गोळा करतात 'या' जन्मतारखेची लोक 

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत.

Photo Credit; instagram

 अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8,17  किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो.

Photo Credit; instagram

 या मुलांकाचा स्वामी ग्रह शनी आहे. त्यामुळे शनि देवाचा प्रभाव या लोकांवर अधिक असतो. 

Photo Credit; instagram

या मुलांकाचे लोक अत्यंत शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय असतात. त्यांना अस्वच्छता अजिबात आवडत नाही. 

Photo Credit; instagram

ही लोक प्रत्येक ठिकाणी यशस्वी होतात. आपल्या प्रामाणिक कष्टामुळे त्यांनी यश मिळत असतं. 

Photo Credit; instagram

आपल्या कष्टाच्या जोरावर हे अमाप संपत्ती कमवतात आणि करोडपती होतात.

Photo Credit; instagram

ही माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे. मुंबई Tak याची पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

महिलांनो फक्त हे दाणे खा!...तुम्ही दिसाल अशाच हॉट! 

इथे क्लिक करा