Photo Credit; instagram

'ही' लोकं असतात खूपच इमोनशल, पण.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, (Numerology) प्रत्येक व्यक्तीचा एक मूलांक असतो जो त्याच्या व्यक्तिमत्त्वावर, स्वभावावर आणि विचार करण्याच्या पद्धतीवर परिणाम करतो.

Photo Credit; instagram

काही मूलांकाचे लोक खूप भावनिक असतात आणि त्यांच्या मनाचे जास्त ऐकतात.

Photo Credit; instagram

2 या अंकाशी संबंधित लोक त्यांच्या नातेसंबंधात खूप निष्ठावान असतात आणि इतरांच्या छोट्या-छोट्या गोष्टीही मनावर घेतात. हे लोक इतरांच्या भावना लवकर समजतात आणि सहजपणे भावनिक होतात.

Photo Credit; instagram

6 अंकाचे लोक प्रेम आणि काळजी घेण्यात आघाडीवर असतात. त्यांना इतरांना मदत करण्यात आनंद वाटतो पण जेव्हा त्यांना समान प्रेम आणि आदर मिळत नाही तेव्हा ते दुःखी होतात.

Photo Credit; instagram

9 या अंकाचे लोक खूप भावनिक आणि उत्साही असतात. ते लवकर रागावतात पण मनाने शुद्ध आणि प्रेमळ असतात.

Photo Credit; instagram

ते इतरांसाठी स्वतःचे बलिदान देण्यास मागेपुढे पाहत नाही. पण जेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते.

Photo Credit; instagram

ते इतरांसाठी स्वतःचे बलिदान देण्यास मागेपुढे पाहत नाही. पण जेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते.

पुढील वेब स्टोरी

'लोकं आमच्याबाबत करतात 'तो' विचार, म्हणून...' अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?

इथे क्लिक करा